दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी विशाल खुणे
दि 14 सप्टें लक्ष्मी नगर ( पुणे )
मनसे चे पर्वती शाखा अध्यक्ष अतुल क्षीरसागर यांची जयराम पायगुडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) यांच्या हस्ते मानपत्र देवून पर्वती पोलीस स्टेशन च्या शांतता कमिटी सदस्य पदी निवड करण्यात आली…
Post Views: 213