दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे: सावित्रीबाई महिला आणि नवज्योत व जिजामाता महिला बचत गटाच्या संयुक्त विध्यमानाने स्नेहवन अनाथ आश्रम येथील मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली व फराळ वाटप करण्यात आले.
अनाथ आश्रम येथे फराळ वाटप करण्यासाठी वैशाली गव्हाळे. रेश्मा मुर्हे. अश्विनी निटोरे. सुवर्णा करपे. कविता टकले. राणी मोरे. सोनाली तोरणे. अपर्णा भोसले. सुरेखा मुर्हे. संगिता मुर्हे.शिल्पा सोनवणे. अंजना कोल्हे. आश्विनी जाधव. सुमन गव्हाळे. सुजाता जाधव. दिपा मुर्हे. पुजा गंगापुरे. आशा आबुरे. रोहिणी मुंडे. रुक्मिणी जाधव . शितल काळे .जाधव.अर्चणा दरेकर. अपर्णा भोसले, राधा जोगदंड, किर्ती लोहार, सुमन ठाकूर आणि दिपाली शिंदे आणि बांदल वस्ती वरील सर्व महिला उपस्थित होत्या. हा फराळ सर्व महिला नी एकत्र येऊन घरी बनवून आणला होता.
फराळ वाटप झाल्यानंतर ते आश्रम मधील सर्व मुले मुली आणि त्यांचे शिक्षकांनी धन्यवाद बोलून आभार मानले.
