
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी भोर -अनिस आतार
प्रंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने भोर येथील ग्रामीण रुग्णालय भोर येथील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले यावेळी भोर शहरातील भारतीय जनता पार्टीचे
रवींद्र कंक, सचिन मांडके पंकज खुर्द ,दिपाली शेटे, स्वाती गांधी , चंद्रकांत मळेकर, सादिक फरास , सचिन तारू समीर घोडेकर, अमोल शहा , बच्चू भाई आतार , सुरेश कांबळे, विशाल दुसंगे
पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..