
आईला कशाला मध्ये आणता; निलेश घायवळ प्रकरणावरुन रोहित पवार संतापले !
माझी आई राजकारणात नाही. समाजकारणातआहे. भाजप (BJP) आज कोणत्या लेव्हलला जात आहे. तिला यातलं काहीही कळत नाही. माझ्याआईबद्दल विरोधक किंवाआमच्यासोबतच्यालोकांनाजरी विचारलं तरी , अतिशय सध्या सरळ स्वभावाच्या त्या आहेत असे सांगतील . राजकारण ती करत नाही , फक्त समाज कारण ती करते . इथं जरी तिच्या बाजूला कोणी विरोधक येऊन उभा राहिला तरी तिच्या लक्षात येणार नाही.
मात्रमाझ्याआईचाफोटोवापरून भाजप असे गलिच्छ राजकारण करत असेलतरत्याचासाधाआणिसरळअर्थअसानिघतोकि, मलासमोरजायलाभाजपकुठंतरीघाबरते. अशीबोचरीटीकाराष्ट्रवादीशरदपवारगटाचेनेतेआणिआमदाररोहितपवारांनी केलीआहे.
भाजपवाल्यांनो तुमच्यात ताकद नाही का माझ्याशी लढायची?
पुण्यातील निलेश घायवळ प्रकरणावरुन सध्या राज्यातील वातावरण तापलं असून पुणे गुंडगिरीमागे राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याचे समोर येत आहे. दरम्यानयांचमुद्दयांवरूनभाजपकडूनआमदाररोहितपवारयांना लक्ष करण्यातआलंहोतं. यावर प्रत्तुत्तरदेतांनारोहितपवारांनीभाजपलाथेटआव्हानदिलंआहे. आईला कशाला मध्ये आणता? तुमच्यात ताकद नाही का माझ्याशी लढायची? मीराजकारणातआहे. तुम्हालाकायकाढायचंतेकाढा, आम्हालाजेकाय काढायचं तेकाढू, असेहीरोहितपवारम्हणाले.
भाजपच्यापोटातदुखायचंकारणकाय?
योगेश कदम यांनी बंदुकीचे लायसन्स कुणाच्या सांगण्यावरून दिले हे आज रामदास कदम यांनीच स्पष्ट केले आहे. मी आधीच बोललो होतो सभापती राम शिंदे यांच्या सांगण्यावरून लायसन्स दिले आहे. त्याला आज रामदास कदम यांनी दुजोरा दिला आहे. मात्रयावरूनभाजपच्यापोटातदुखायचंकारणकाय? असाप्रश्नहीरोहितपवारांनीयावेळीकेलाय.
रोहित पवारांच्या प्रचारात सचिन घायवळसक्रीय?
निलेशघायवळ आणि सचिन घायवळ यांचे मूळ गाव हे जामखेड तालुक्यातील खर्ड्यापासून 10 किमीवर असलेल्या सोनेगावचे आहेत. सचिन घायवळ हा पुण्यातील एका शिक्षण संस्थेत क्रीडा शिक्षक आहे. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांच्या प्रचारात सचिन घायवळ हा सक्रीय होता. तो जरी राजकारणात सहभाग घेत असला तरी तो शिक्षक असल्याने प्रत्यक्ष कुठल्याही राजकीय पदावर नव्हता.
सन 2019 ते 2024 पर्यंत रोहित पवारांसोबतचघायवळबंधूहे देखील होते. सन 2019 मध्ये रोहित पवारांना राजकीय मदत केल्याने स्थानिक ग्रामपंचायत आणि इतर राजकीय पद यावर घायवळ समर्थकांची वर्णी लागावी म्हणून सचिन घायवळकडून प्रयत्न व्हायचे. त्यावरुन, आमदार रोहित पवार आणि त्यांच्यात मतभेद झाले असल्याची चर्चा स्थानिक जामखेड मतदारसंघात आहे.