
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी-राम पाटील क्षिरसागर
लोहा तालुक्यातील आडगाव येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सचिन पाटील क्षीरसागर, केशव पा, उमाकांत पा, विठ्ठल होळगे राम होळगे, राजु क्षीरसागर, काळेश्वर बोमनाळे कमलाकर क्षीरसागर, बालाजी वरपडे ,विश्वाबंर अण्णा,बस्वराज होळगे पत्रकार राम पाटील क्षीरसागर आदी गावातील नागरिक उपस्थित होते