
दैनिक चालू वार्ता कोरेगाव प्रतिनिधी- संभाजी गोसावी
कोरेगांव– तालुक्यांतील करंजखोप गावच्या जानुबाई देवीची यात्रा दिनांक .१३ व दिनांक .१४ रोजी संपन्न होणार असून यात्रेनिमिंत्त विविध धार्मिक व मनोरंजनांचे कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या व पोलीस प्रशासनांच्या आदेशावरुंन ठेवण्यांत आले आहे. दिनांक 13 वार शुक्रवार जानुबाई देवी यात्रेनिमिंत्त संपूर्ण गावांतून जानुबाई देवीच्या पालखीची मिरवणूक छबिना तसेच दिनांक 14 रोजी यात्रेसांठी येणाऱ्या पै.पाहुवणे व पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी नामांकित महाराष्ट्र पुरस्कार मास्टर भिका भीमा भाऊ सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे