
दैनिक चालु वार्ता कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी-प्रदिप मडावी
कोरपना तालूका-
कोरपना तालुक्यातील नारंडा गाव मध्ये बँक सोसायटीची निवडणूक दिनांक ७/५/२०२२ रोजी झाली . भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस . शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना प्रणित चे उमेदवार, सुधीर वसंता आंबेकर, बबन उंदरू डाहुले, प्रकाश श्रावण पाचाभाई , सदाशिव महादेव पोटदुखे, रमेश महादेव बोरडे, प्रकाश नामदेव मोहूर्ले, वामन लटारी मोडक, वैभव हिराजी वांढरे, रवींद्र गणुजी मेश्राम, धनराज मुरलीधर देवतळे, सिंधुबाई रामदास गुंजेकर, कुसुम बबन तिखट, पांडुरंग संभाजी गाडगे हे सर्व १३ पैकी १३ हे सर्व उमेदवार १३ हि जागेवर बहुमताने विजय झाले आणि निवडणूक सुरळीत झाले होते आणि पोलीस प्रोडक्शन लावून यांनी पण सहकार्य केलं आणि या प्रमाणे विविध कार्यकारी सेवा संस्था नारंडा सोसायटी निवडणूक पार पडली