
1 काजूचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात होते ?
उत्तर : केरळ
2 माणसाच्या शरीरात सामान्य तापमान किती असते ?
उत्तर : 37 अंश सेल्सिअस
3 गुणसूत्र विभाजन प्रक्रिया ही कोणत्या पेशींमध्ये घडून येते ?उत्तर : कायिक पेशी
4 विचार करण्याची क्षमता असलेल्या मेंदूचा भाग म्हणजेच ….होय .
उत्तर : अग्र मस्तिक
5 पेशी श्वसन कशा मध्ये होते ?उत्तर : तंतुकणिका मध्ये
6 त्रिकुटाचा नियम कोणत्या शास्त्रज्ञाने लावला ?
उत्तर :-डोबेरायनर
7 चिकनगुनिया कोणत्या डासामुळे होतो ?
उत्तर :एडीस इजिप्ती
8 गोड्या पाण्यातील शेतीसाठी कोणता मासा सर्वोत्तम मानला जातो ?
उत्तर :कटला मासा
9 हिंदुकुश पर्वतरांग ही कोणत्या देशात आहे? उत्तर :अफगाणिस्तान
10 दुधवा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: उत्तर प्रदेश
11 भारतातील सर्वात उंच हवामान विज्ञान केंद्र कोठे उभारण्यात आली आहे ?
उत्तर : लेह
12 मानवी शरीरात एकूण मणक्यांची संख्या किती असते ?उत्तर : 33
13 दीनमित्र या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत ?
उत्तर : मुकुंदराव पाटील
14 बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : भंडारा
15 संगीत नाटक अकादमी चे मुख्यालय कोठे आहे ?
उत्तर :: दिल्ली
16 केक व पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो ?
उत्तर : सोडियम बायकार्बोनेट
17 महाराष्ट्रात शून्याधारित अर्थसंकल्प कोणत्या वर्षी सुरू झाला ?
उत्तर :. 1986
18 रेशीम उद्योग प्रथम कोणत्या देशात सुरू झाला ?
उत्तर : चीन
19 कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळतात ?
उत्तर : ब आणि क
20 विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानास कोणता वायू वापरला जातो?
उत्तर : हेलियम
निरंजन मारोतराव पवार
नवी मुंबई पोलीस …