
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भुम:-तालुक्यातील आरसोली येथे तथागत गौतम बुद्ध यांची बुद्धपोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली .
गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे सकाळी विधिवत पूजन करून पंचरंगी ध्वज फडकवण्यात आला . व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला .
गावातील नागरिकांना बुद्धपोर्णिमा निमित्त खीर व फळे वाटप करण्यात आली .
यावेळी पत्रकार रोहित चंदनशिवे , सिद्धार्थ चंदनशिवे , विकी चंदनशिवे , बाबासाहेब चंदनशिवे , आकाश सोनवणे , सुहास गायकवाड , कुमार चंदनशिवे ,प्रा. पोपट चंदनशिवे , अभिजित शिलवंत , दीपक चंदनशिवे , अमोल तेलंग , तुषार चंदनशिवे , सत्यवान शिलवंत ,दत्तू टेकाळे , गौतम चंदनशिवे , प्रवीण चंदनशिवे , प्रकाश शिलवंत , अविनाश चंदनशिवे , निकम शिलवंत आदी समाजबांधव उपस्थित होते .