
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- रामेश्वर केरे
जिल्ह्यातील श्री क्षेत्र गवळी शिवरा येथील श्री महारुद्र मारोती मंदिर संस्थान येथील पंचमी उत्सवास आज दि.१७ मंगळवार पासून प्रारंभ होत आहे.विविध धार्मिक विधीवत पूजा करुन उत्सवाला प्रारंभ होत आहे.५ दिवस चालणाऱ्या या पंचमी उत्सवाच्या काळात जिल्हाभरातून भाविक भक्त हजेरी लावत असतात.अनेक भाविक या काळात नवस पूर्ण करतात.भाविकांसाठी गांवकरी यांना मनोरंजनासा तमाशाचे आयोजन केले आहे.याकामी महारुद्र मारोती संस्थान व गांवकरी यांनी परीश्रम घेतले आहे