
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
जानापुरी :- लोहा तालुक्यातील जानापुरी येथील तलाठी श्री.अरविंद पाटील कावळे यांची जानापुरी येथून बदली होऊन ते नर्सी येथे मंडळ अधिकारी म्हणून प्रमोशन वर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या बदली बदल निरोप देण्यात आला तसेच प्रमोशन झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी चेअरमन उत्तमराव पाटील कदम, पांडुरंग माऊली, त्र्यंबक पाटील कदम, कैलास पाटील कदम, पोलीस पाटील किशोर पांचाळ, युवा नेते बालाजी पाटील कदम, बालाजी बाबाराव कदम यांनी निरोप समारंभ करण्यात आला.