
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
निमगाव केतकी येथील सांप्रदायिक क्षेत्रातील एक शांत, संयमी, मनमिळाऊ असलेले विठ्ठल भक्त आणि विठ्ठल महाराज देहूकर दिंडीचे चालक महिन्याचे आळंदी – पंढरी चे वारकरी वै. ह.भ.प विश्वनाथ राजाराम जाधव (वय वर्षे ७५) यांचे आज दि.१२जुन २०२२ पहाटे दुःखत निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने सांप्रदायिक क्षेत्रामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अंत्य संस्कर सकाळी 10 वाजता निमगाव केतकी या ठिकाणी होणार आहेत.
.……शोकाकुल…….
श्री. तुकाराम राजाराम जाधव (भाऊ)
श्री.मधुकर राजाराम जाधव (भाऊ)
श्री. ज्ञानदेव राजाराम जाधव(भाऊ)
समस्त जाधव परिवार