
दैनिक चालु वार्ता पिंपरी प्रतिनिधी-परमेश्वर वाव्हळ
पिंपरी: मंथन फाउंडेशन तर्फे योग शिक्षक पदविका एक वर्षाचा अभ्यासक्रम गेली दोन वर्षांपासून चालू आहे. मंथन फाउंडेशन केंद्रप्रमुख डॉ. नीता पद्मावत, केंद्र समन्वयक आशा भट्ट, योग शिक्षक दीपक निकम, विद्या धपसे, रूपाली कुलकर्णी, डॉ. मीनाक्षी रेड्डी, पल्लवी चौधरी, निरामय परिवार व सर्व योग शिक्षक विद्यार्थी यांच्या सहकार्याने २०२१-२०२२ ची बॅच मंथन फाउंडेशनच्या वतीने यशस्वीरीत्या पार पडली.त्याबद्ल मंथन फाउंडेशनच्या वतीने सर्वांच्या मनःपूर्वक आभार मानले. व भावी योग शिक्षकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या