
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
सातारा. जिल्ह्यांतील कोरेगांव तालुक्यांतील वाठार स्टेशन गावंचे सुपुत्र आणि कर्तव्यदक्ष पत्रकार म्हणून परिचित असणारे आमचे सहकारी मित्र मा. मुकुंदराज काकडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या थाटांत संपन्न झाला. श्री. मुकुंदराज काकडे यांचा परिचय संपूर्ण सातारा जिल्ह्यांत पत्रकार क्षेत्रांमध्ये कार्यरत असल्यांमुळे चांगलाच आहे. त्यांनी उत्तर कोरेगांव भागांतील तसेच सातारा जिल्ह्या़ंतील विविध माध्यमांतून त्यांच्या बातमीतून त्यांनी अनेक प्रश्नं मार्गी लावले. पत्रकार क्षेत्रांमध्ये सुद्धा त्यांनी त्यांची दबंग कामगिरी करत सर्वांशी मन मिळावू राहुन पत्रकार क्षेत्रांमध्ये आपली धुरा सांभाळत आहेत. काकडे हे उत्तर कोरेगांव भागातीलच असल्यांमुळे राजकीय. शैक्षणिक. धार्मिक कार्यक्रम असो नेहमी त्यांची प्रमुख उपस्थिती असते. श्री. मुकुंदराज काकडे यांचे कुटुंब हे वारकरी संप्रदायांतील आहे. आपल्या कुटुंबाची जबाबदारी संभाळून दिवसभरांतील उत्तर कोरेगांव भागांतील तसेच सातारा जिल्ह्यांतील विविध बातम्यांचा आढावा नेहमी येत असतात. त्यामुळे काकडे हे सातारा जिल्ह्यांसाठी कर्तव्यदक्ष पत्रकार म्हणून चांगलेच परिचित आहेत. यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमिंत्त राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक तसेच वारकरी संप्रदायांतील, यांच्यासह मा.जिल्हाधिकारी मा. पोलीस अधीक्षक सातारा व जिल्ह्यांतील विविध पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी तसेच त्यांचे सर्व मार्गदर्शक सहकारी मंडळी मित्र परिवार यांच्यासह सातारा व अन्य जिल्ह्यांतील पत्रकार क्षेत्रांतील मुख्यकार्यकारी संपादक उप संपादक सर्व संपादक तसेच प्रतिनिधी यांनी समक्ष व सोशल मीडियावरुन सन्माननीय मा.मुकुंदराज काकडे यांना अभिष्टचिंतन सोहळ्यांच्या निमिंत्त शुभेच्छा दिल्या. यावेळी सातारा जिल्ह्यांचे कर्तव्यदक्ष प्रतिनिधी पत्रकार क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे मा. संभाजी पुरीगोसावी यांनी आपल्यासह कुटुंबांच्या उपस्थिंतीत श्री. मुकुंदराज काकडे यांच्या निवासस्थांनी सदिंच्छ भेट देत सन्माननीय मुकुंदराज काकडे यांना साहेब आम्ही आपल्या मार्गदर्शनांमुळे पत्रकार क्षेत्रांमध्ये सहभागी झालो.तुमचे वेळोवेळी मार्गदर्शन आम्हांला लाभले, त्यामुळे माझे नाव आज विविध जिल्ह्यांमध्ये परिचित झाले काकडे साहेब अजून काही आपल्या भागांतील काही अडचणी आहेत त्या आपण बातमीच्या माध्यमांतून नक्कीच मार्गी लावू असेच प्रेम आमच्यांवर कायम राहू द्या अशा शब्दांमध्ये पुरीगोसावी यांनी कर्तव्यदक्ष पत्रकार सन्माननीय मा. मुकुंदराज काकडे यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या.