
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
परांडा:-औरंगाबाद येथील विभागीय स्पर्धेमध्ये डी आय आय टी अबॅकस इन्स्टिट्यूट चे घवघवीत यश मिळाले. औरंगाबाद येथील विभागीय स्पर्धेमध्ये औरंगाबाद विभागामधून उमर शोएब सय्यद याने तृतीय क्रमांक व उस्मानाबाद जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून उत्कृष्ट असे यश संपादन केले. पालक व डी आय आय टी अबॅकस इन्स्टिट्यूट परंडा शिक्षक वर्ग, मित्र परिवार, नातेवाईक यांनी नाव उज्वल केल्याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.