दैनिक चालु वार्ता अक्कलकुवा प्रतिनिधी- आपसिंग पाडवी
आमशा पाडवी हे विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार करतांना अक्कलकुवा तालुक्यातील संगणक परिचालक संघटनेचे तालुकाध्यक्ष जितु पाडवी ,प्रवीण वसावे सह पदाधिकारी सर्व संगणक परिचालक उपस्थितीत होते.
Post Views: 253