
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
धनंज :- लोहा तालुक्यातील धनंज गावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले त्या संदर्भात पाहणी करून प्रशासनाला सुचना दिल्या. शेतकरी बांधवांना धिर देऊन प्रशासनाकडून नुकसान भरपाई देण्याच्या दिल्या सुचना. तसेच भुकमारी ता. कंधार येथील रस्ता पावसामुळे बंद झाला होता ते पाहणी करून शेतीचे झालेले नुकसान पाहून हळहळ व्यक्त केली. प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या सुचना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याच्या दिल्या सुचना यावेळीआ. श्री.श्यामसुंदर शिंदे साहेब,एस. डि. ओ. मंडलिक साहेब, व्यंकटेश मुंडे साहेब (तहसीलदार), देवकत्ते साहेब (पोलीस स्टेशन पीआय) थनंज व भुकमारी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.