
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी जालना-आकाश माने
परतुर. तालुक्यातील दि.१४.७.रोजी.अंगलगाव येथील बळीराम काशिनाथ राऊत.. यांचे अपघाती निधन .पंढरपूर येथे वारीऊन परत घरा कडे येतानाच पंढरपूर येथील पोलीस स्टेशन समोर सकाळी .06.30 वाजता अचानक येणाऱ्या भरधाव कार ने उडवले….. त्यांच्या डोक्याला मेंदूला जखम मार असून ते पंढरपूर येथील खाजगी लाईफ लाईन हॉस्पिटल रुग्णालयात दोन दिवस उपचार. सुरू असतानाच.
दिनांक 13 जुलै रोजी रात्री दहा वाजता.. दरम्यान अखेरचा श्वास सोडला..
त्यांचा अंत्य विधी अंगलगाव येथे दिनांक 14 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता अंत्यविधी संस्कार करण्यात आला…. संपूर्ण अंगलगाव मध्ये.हळहळ व्यक्त होत आहे.
बळीराम राऊत हे मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने सर्व परिचित होते. अत्यंत गरिबीचे व मनमिळाऊ स्वभाव असल्याने संपूर्ण गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचा पश्चाताप. दोन मुले पत्नी असा छोटासा परिवार आहे.
अंत्यविधी पार पडला यावेळी अंगलगाव येथील विविध.. क्षेत्रातील भजनी मंडळी,गावकरी मंडळी, राजकीय सामाजिक,
या राऊत कुटुंबामध्ये. आमदार बबनराव लोणीकर साहेब सहभागी झाले असून. त्यांनी शोकांतिका व्यक्त केली. तसेच पदाधिकारी .पत्रकार पांडुरंग शिंदे, भाजप कार्यकर्ते रंगनाथ.रेंगे पाटील, सरपंच आप्पासाहेब खंदारे, शांतारामजी शिंदे ,रामप्रसाद शिंदे, निवृत्ती शिंदे .मोठ्या संख्येने उपस्थित होते…