
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनीधी- गोविंद पवार
जय महाराष्ट्र माध्यमिक विघालय पांगरी येथे दिनांक 19 जुलै 2022 रोजीलोकमान्य ग्रामीण विकास संस्था लोहाचे सचिव मा.श्री शेषराव शंकरराव कहाळेकर यांचे वडील कै. शंकरराव कहाळेकर यांच्या द्वितीय स्मरण दिनानिमित्त कै.शंकरराव कहाळेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व त्यांचा आठवणींना उजाळा देण्यात आला.
जय महाराष्ट्र विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले
यावेळी उपसरपंच माधव पा बुद्रुक , शाळेचे मुख्याध्यापक एम बी पवार , सर्व शिक्षकवृंद विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.