दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी-गोविंद पवार
शिव छत्रपती माघ्यामिक विघालय लोहा येथे दिनांक 19जुलै 2022 रोजी 1.वाजता कै.शंकरराव कहाळेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी लोहा/कंधारचे मा.आमदार रोहीदास चव्हाण साहेब यांनी कै.शंकरराव कहाळेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
कै.शंकरराव कहाळेकर यांचे जेष्ठ चिरंजीव तथा व्यापारी शेषराव कहाळेकर, नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते भारत पाटील पवार, मुख्याध्यापक बी. इ.वडजे सर,गवाले सर,धुतमल सर,कहाळेकर सर,पारेकर सर,शेटे सर, सामाजिक कार्यकर्ते विलास कहाळेकर ,या कार्यक्रमाचे संचलन पिठलंवार सर यांनी केले कार्यक्रमास
विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
