
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:देगलूर (प्रतिनिधी ): तालुक्यातील शहापूर सर्कल मधील पावसाने झालेल्या शेतकऱ्याच्या शेतातील खरिपाच्या पिकांची पाहणी करून पंचनामे न करता सरसकट अनुदान देण्याची मागणी माजी आमदार सुभाष साबणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्याकडे केली असून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये
नुकसान देगलूर बिलोली मतदार संघात सततच्या पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने पाहणी करण्यासाठी माजी आमदार सुभाष साबणे हे तालुक्यातील शहापूर, आलूर नंदूर , शेवाळा, शेळगाव, तमलूर, सांगवी, नरंगल या
गावातील पिकाची पहाणी करून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे भाजप युती सरकार असून तत्काळ पंचनामे न करता सरसकट देण्याची महाविकास व आघाडी सरकारने च्या शेतकऱ्यांना दिलेले अनुदान तीन टप्यात दिले असून तसे उच्चन करता सरसकट एकरकमी अनुदान देण्याची मागणी उपस्थिती होती.
मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष शिवाजी कनकंटे, अनिल अनूदान पाटील खानापूरकर, सूर्यकांत पाटील शेळगावकर, इरवंतराव तोनसूरे, एड. रवि पाटील नरंगलकर, संतोष पाटील येरगीकर , ऍड. कोपले, शिवराज हांडे यांची