
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी:– सुशील घायाळ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 53 स्मृतिदिनानिमित्त उपस्थित मान्यवर नगरसेवक अरुण भाऊ वाघमारे ,प्रकाश अण्णा घुले, संतोष गधे, एडवोकेट सिद्धार्थ अवसरमोल, भीमराव वाघ ,राज खनपटे, अजय गायकवाड, ,मारोतराव खनपटे, नंदकिशोर खनपटे ,उद्धव सरोदे, विलास बनसोडे ,पिराजी पवळे, जिजाभाऊ देशमाने ,अजय मोरे, गौरव वाघमारे ,संतोष वाघ, महादेव आवचार ,बाळू खंदारे, सोहम खनपटे ,सचिन कांबळे, दादाराव मोरे ,दादाराव खंदारे, मारोती कांबळे, महादेव घोड़े, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लखन कांबळे व सर्व कमिटी.