
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर तालुक्यातील पाचपीरवाडी येथे आज दिनांक 21जुलै 2020रोजी गुरूवार विभागीय वन अधिकारी जमदाडे मॅडम यांचा मार्गदर्शना खाली बाणखेले मँडम वनपाल सोपन कोळी तलाठी मॅडम श्रीमती काशाबाई घुगे यावेळी पाचपीरवाडी नेहरू जारवाल दिलीप काळे माजी सरपंच सुपडसिग कीतीकर नंदु वावरे माजी सैनिक पिपळगाव आनंद घोडके सुभाष सरोवर जयश्री शेलार झैलसिग बिमरोट श्रीधर बारहाते रोहिदास आजबसिग कवाळे राठोड संजनसिग जंघाळे दिवशी उपस्थित होते.