
दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी-पंकज रामटेके
घुग्घुस दि.२५ जुलै सोमवार रोजी चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री.मा. प्रकाश देवतळे यांच्या सुचनेनुसार काँग्रेस नेते महेंद्र बाग यांनी वॉर्डातील ज्या गोरगरीब लोकांच्या घराच्या छताचे पाऊसामुळे नुकसान, बेरोजगार झाले त्यांच्या घरोघरी जाऊन झोपडपट्टी उडिया मोहल्ला येथे अन्न, धान्य किट,बँकेट व ताडपत्री देण्यात आले.
यावेळी काँग्रेस व सामाजिक नेते महेंद्र बाग, कांता बाग, बनीता निहाल
उपस्थित होते.