
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी- राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- इडोळी ता.हिंगोली जि. हिंगोली येथे मुलांना शाळेत जाण्यासाठी होणाऱ्या रस्त्याची कामे होत नाहीत आणि ग्रामपंचायत, मध्ये वारंवार ग्रामस्थ यांनी भेट देत असून सरपंच, ग्रामसेवक यांनी या रस्त्याच्या कामाची दखल घेत नाहीत आणि लवकरात लवकर रस्त्याचे काम करा अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असे प्रहार जनशक्ती मार्फत करण्यात येईल असे सांगितले आहे
प्रहार सेवक गणेश श्रीराम जाधव, हनुमान टेकाळे, माधव जाधव, केशव जाधव, रामचंद्र साबळे, बळीराम जाधव, रामेश्वर जाधव, शिवाजी साबळे, पांडुरंग जाधव, श्रीराम जाधव, जगन जाधव, त्रिंबक जाधव, अशोक जाधव, यांनी ग्रामपंचायत समोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे