
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:दि .२७.०७.२०२२.
देगलूर शहरात सततच्या पावसामुळे जागोजागी सर्वत्र पाणी साचत आहे आणि त्यामुळे साथीचे आजार पसरत आहेत शहरात खूप या बिमारीचे मरीज वाढत चालले आहेत तरी लवकरात लवकर प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून तरी प्रतिबंधक फवारणी करण्यात यावे व देगलूर शहरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित करावे असे निवेदन श्री इरलोड साहेब मुख्याधिकारी देगलूर नगर परिषद साहेब यांना देण्यात आले यावेळी दिगंबर कौरवार,गिरीश जिल्हेवार,सतीश जोशी,राहुल पेंडकर,किरण उल्लेवार,विकास मोरे पाटील ,संदीप पाटील आदींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले