
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-
येथे शुक्रवार रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व चार आंगणवाडी केंद्राच्या वतीने गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली. तसेच शाळेच्या व आंगणवाडी केंद्राच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याद्यापक जी.एल.शिंदे,
शिक्षिका सौ.एस.बी.केंद्रे, सौ.एम.एम.कदम, शिक्षक एस.बी.येनकीकर, पर्यावरण प्रेमी मित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे, पत्रकार संजय शिंदे, परिचर जी.एन.सवारे, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती कलावती गव्हाणे, श्रीमती मधूबाला वाघमारे, सौ.ज्योती सासट्टे-बिरादार, सौ.आरती रेड्डी-देशमुख, मदतनीस सौ.शेषाबाई गायकवाड, श्रीमती भामाबाई बोंडगे, सौ.छायाताई बिचकुंदे, सौ.बबिता बाबर, शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थ्यांनीसह वरील सर्व जण वृक्ष लागवड तथा वृक्ष दिंडी मध्ये सहभागी झाले होते.