
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी वाडा तालुका-मनिषा भालेराव
पतंगशाह कुटीर रुग्णालय शासकीय रक्तपेढी, जव्हार यांच्या सहकार्याने व गवंडी मजूर कामगार संघटना, रुग्णमित्र संघटना, पेंटर कामगार संघटना आणि साथ मित्रांची युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने( रविवार दिनांक ३१ जुलै) रोजी वाडा ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन अनंता थोरात , कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर भडांगे उपस्थितीत होते
या रक्तदान शिबिरास तरुणांना सोबतच महिलांनी देखील रक्तदान उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत रक्तदान केले.