
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
१ ऑगस्ट२०२२रोजी मौजे इस्लापूर येथे छत्रपती शिवाजी चौकामध्ये सत्यशोधक बहुजननायक अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२व्या जयंतीनिमित्त मौजे इस्लापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेवाळे व सरपंच सौ.शारदा शिनगारे,उपसरपंच सौ.निर्मलाबाई दुरपडे,बालाजी पाटील दुरपडे, सोंपान गरडे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम बोंनगीर, माजी सरपंच देविदास पळसपुरे डॉ.गंगासागर, प्रभाकर बोडेवार,नारायण शिनगारे, श्रीकांत आडेलु पोहेकर बोधनकर,साहेबराव गुंजकर, आनंदराव साखरे,रवी कसबे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ताजी गडडलवाड,आडे,ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी शंकर गर्दसवार, ज्येष्ठ पत्रकार नारायण दंतलवाड, काशिनाथ शिंदे,ईश्वर जाधव, ग्रामस्थांसह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेच्या पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जयंतीसाठी कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील ग्रामस्थं व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.