
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम:-मा.नगराध्यक्ष,विकासरत्न श्री संजय नाना गाढवे यांनी राजभवन मुंबई येथे संपन्न झालेल्या मंत्रिमंडळ विस्तार कार्यक्रमास उपस्थित राहून भूम परंडा वाशी चे कार्यसम्राट आमदार मा.ना.प्रा.डॉ.श्री तानाजीराव सावंत साहेबांना कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्याबद्दल पेढा भरविला व त्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी मा.विरोधी पक्षनेते,मुंबई बँकेचे चेअरमन श्री प्रविणजी दरेकर,श्री विनोद गपाट, मा.पं.स.उपसभापती बालाजी गुंजाळ,देवळाली सरपंच समाधान सातव उपस्थित होते.