
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भूम येथे साजरा होत असताना उपविभागीय अधिकारी रोहीणी नऱ्हे व तहसिलदार उषाकिरण शृंगारे यांच्या उपस्थीत पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.यावेळी पत्रकार नंदकुमार देशमुख, आबासाहेब बोराडे,अब्बास सय्यद, वसीम काजळेकर, अजित बागडे, आशीष बाबर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवर, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.