
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – प्रदिप मडावी
चंद्रपूर
आमचे प्रतिनिधीनी घेतलेल्या मुलाखतीतील काही अंश.जनतेसमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न जानुण घ्या ?सुरेशकुमार पंधरे यांचे कडून
सामाजिक कट्टा आम्ही कायदे शीर संविधानिक मार्गदर्शन करुन अन्यायाविरूध्ध आंदोलन, मोर्चे , धरने करून मोठा दबाबगटाचा कार्य करतो आहोतपोलिस स्टेशन असो, कुठलाही विभाग,कार्यालय प्रशासकीय कामाचा पोलखोल करून घोटाळे बाजांचे चरिञ कसे आहेत याचा पर्दाफाश करित आहोत.बिरसा फायटर्सचा प्रत्येक कार्यकर्ता घाम गाळत आहे.जल जमिन,व जंंगल हि बिरसाची ञिसुञी राबवून व क्रांतीकारकाचे विचार समाजात मांडत आहेत. आता पर्यंत बिरसा फायटर्स संघटनेत उच्चपदस्थ अधिकाऱी, सरपंच,पञकार,बिजनेस टाईकुन,सामाजिक संस्था विदर्भा तीन विलीन झालेल्या आहेत हे सर्वात मोठे यश आले जसे उदा. गोंडवाना स्टुडंट फेडरेशन बिरसा विचाराचे अनुयायी ईच्छा व्यक्त करित असून त्यांचे रितसर अर्जाने कायदेशीर नोंद घेवून सदस्यत्व देत आहोत,आदिवासी विकासाच्या योजना राबवून बंरोजगार उत्स्फॄर्त पणे समर्थन करित आहेत आता पर्यत पुर्व विदर्भ,अख्खा महाराष्ट्र मराठवाडा कोकण,पश्चिम महाराष्ट्र,खानदेश बिरसा फायटर्सचे जाळे पसरले , अन्यायी प्रशासन,राजकीय नेते यांना धारेवर धरून बोगसांना साथ देणाराचे तेनतेरा वाजवत आहोत निर्भीड पञकारिता,तसेच लढा उलगुलान करून शंखनाद केलेले बाहेर राज्यात दौरे करून सर्व जमातीय ऐक्याच्या ध्येय धोरणासाठी अभ्यासक,तज्ञसुज्ञ,
विचारी पदाधिकारी जोडण्याच्या अभियाणात मागील अन्यायाची अनेक वाद तंटे सोडवून कार्या साठी बिरसा फायटर्स आक्रमक, अभ्यासु व जनाआंदोलनाचे जुने कार्यकर्ते प्रवेश घेत आहेत,त्या मुळे येणारे भविष्यात बिरसा फायटर्स बेरोजगार व शिक्षिता साठी संविधान फांऊंडेशन मिञ म्हणुन उद्यास येईल अनुसुचित 5, व 6 चे अभ्यास करून तसे अंमल बजावणी,व धर्मकोडचा मोठा लढा उभारेल हे निश्चित आहेत. आम्ही व्यवस्त असतांनी महिला पुरूष ओळखी अनोळखी लौकांचे फोन येवून न्यायाची मागणी करतात,येवढ्या मोठ्या आशा इच्छा आंकाशा मनात आहेत ते बोलुन दाखवत आहेत, फोनवर, चर्चा गूगुल मिट,सभा घेत विचार मंच तयार असून बिरसा फायटर्स निर्भीड व निर्भय असा उलगुलान आहे.