
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
देगलूर तालुक्यातील मौजे सुंडगी येथील फुले नगर येथील बाल गणेश मित्र मंडळाच्या वतीने आज दिनांक.7 वतिने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
बाल गणेश मंडळाच्या वतीने
गेल्या सात दिवसापासून विविध उपक्रम राबवून गणेश भक्तांना,
विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यातच औचित्य साधून आज दिनांक.7 सप्टेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व गावकऱ्यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला
यावेळी बाल गणेश मंडळाचे अध्यक्ष. भगवान गवलवाड, उपाध्यक्ष , किरण सूंभाळे, कोषाध्यक्ष निलेश कांबळे, सचिव विष्णू बोईनवाड , धिरज बरसमवार , देविदास गवलवाड,
हणमंत सूंभाळे, आदी सर्वजण उपस्थित होते.