
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:आज दिनांक 23.09.2022 रोजी देगलूर येथील कै. डॉ. शंकरराव चव्हाण सभागृहा पंचायत समिती या ठिकाणी नवरात्र उत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन, RSS पथसंचलन, आर्य समाज अश्व मिरवणूक, रावण दहन संबंधाने मा अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड श्री निलेश मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली सदर मिटिंग मध्ये मा .आमदार जितेश अंतापुरकर,तहसीलदार श्री कदम, नगरपालिका मुख्याधिकारी श्री इरलोड, एम एस इ बी अभियंता टेकाळे, माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, धोंडीबा मिस्त्री, संतोष पाटील एरगी .कैलास येसगे, माजी सरपंच तमलुर श्री मांडेविकास नरबागे, नाना मोरे, अँड. अंकूश जाधव, जेजेराव पाटील, निखील जाधव ठाणेकर, राजा कांबळे, जयपाल कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित राहून आप आपले मते मांडली,तसेच हद्दीतील नवरात्र महोत्सव समिती चे पदाधिकारी हजर राहुन मते मांडली माननीय निलेश मोरे साहेबांनी उपस्थितांना डी जे, गुलाल, इत्यादी विषयांवर संक्षिप्त पणे मार्गदर्शन व देगलूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी P I श्री सोहम माछरे सरांनी पोलीस ठाणे हहितील दुर्गादेवी नवरात्रमंडळांना व नागरिकांना सूचना दिल्या.
१.दुर्गादेवी नवरात्र मंडळांनी नवरात्र उत्सव साजरा करण्याची परवानगी घ्यावी.२. मंडळांनी मंडळाची यादी नाव मोबाईल फोटोसह तारकपातीस दाण व देणे
३. रस्त्यात मंडप उभारून देवीची स्थापना करु नये,
४. वादग्रज जागे दुर्गादेवी बसुनी ज्या जागे दुर्गा देवीची स्थापना करणार आहोत जर का ती
नगरपालिका/पंचायतच्या मालकिचे असेल तर संबधीत कार्यालयाकडून नाहवता जर जागा खाजगी असेल तर जागा मालकाचा ना हरकत घ्यावे.
५. विजेचे कनेक्शन घ्यावे
६. आपले मंगळ हे उपद्रवी हात सामिल होणार नाही याची काळजी घ्यावी 16. परवानगी [फॉर्म] पोलिसातून घ्यावे
८. नविन मार्गाने परवानगी मिळणार नाही.
९. मंडपात सर्वाना दिसेल अशा रितीने पोलीस ठाणे देगलूरचा फोन नंबर लिहाया १०. मंडळनी मंडपात स्वयंसेवक नेमावे व स्त्रि, पुरुष अशा स्वतंत्र रांगा लावाव्यात
११. एखादा धर्माचा अवमान होईल असे देखावे करु नये व नये. १२. डोळ्याची धर्मदाय आयुक्त यांच्या कडे नोंदणी करावी.
१३वर्गणी बंधनकारक करु नये अश्या तक्रारी प्राप्त झाल्यास आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात
१४ वर्गणीसाठी रस्त्यावरिल वाहणे अडवु नये. १५. कोणत्याही बाबतीत डि.जे.ची परवानगी नाही त्यामुळे डि.जे. अडव्हान्स पैसे देवू नये
१६. विदयुत रोषनाई लहान मुलांच्या हातास लागणार नाही अशी करावी. १७. महपात दिवसा व रात्री कमीत कमी ०.२
१८. मिरवणूकित वापणारे ग्रहणाच प्रकार तसेच चालकांचे नाव ये
१९. वाहन आर.टि.ओ. कडुन सदर वाहणाची तपासणी करुन घ्यावी
२०. वाहन चालक हा दारु पिणारा नसावा व मिरवणुकि दरम्यान तो वाहन सोडुन जाणार नाही याची दक्षता घ्यावी २१. वाहनात स्टेपनी असावी व इधन पूर्ण भरलेले असावे.
२२. दांडीया कार्यक्रमात व इतर ठिकाणी महिलांची छेडछाड होणार नाही यांची दक्षता घ्यावी.
२३. दुर्गादेवी विसर्जनाचे ठिकाण दिनांक नमूद करावा.
२४. दुर्गादेवी विसर्जन मिस्यांकित लहानांचा सहभाग असून नये. २५. दुर्गादेवी स्थापना / विसर्जन मिरवणुक्ति गुलालाचा वापर करूनये फुलाचा वापर जास्त करावा
२६. दुर्गादेवी स्थापना व विसर्जन मिरवणुकित दारू पिऊन कोणी येणार नाही यांची दक्षता घ्यावी
२७ सन. २०२१ या वर्षी पोस्टे हद्दित एकुण दन दुर्गादियी नवरात्र मंडळांची स्थापना झाली होती त्यापैकी शहरामध्ये ४६
दुर्गादियी नवरात्र मंडळ व ग्रामीण भागात १६ दुर्गादेवी नवरात्र मंडळाची स्थापना झाली होती.
२८. धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त काडण्यात येणा-या मिरवणुकीत पारंपारीक अँन्ड चा वापर करावा तसेच व्यजारोहन व
इत्यादी माहीती ची अजांसहीत एक दिवस आगोदर देण्यात यावी असे नियम साहेबांनी मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकारिणीला सांगितले कार्यक्रमाला
सदर वेळी 200 ते 250 चा जनसमुदाय हजर होता.