
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री. रमेश राठोड
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::”’::::::::::::::: आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा अरुणावती अडान नदीपात्रातून बहुतांश रेतीमाफी यांनी हजारो ब्रास रेती साठवणूक सावळी सदोबा परिसरातील प्रत्येक ठिकाणी रेती साठवणूक करुन डिगेचां सुलसुलाट लावलं आहेत.व साखर तांडा ते रत्नापूर रस्त्याच्या कडेला रेती साठवणूक केलेली आहे तरी या रेती माफीयांना आळा घालणार कोण असे नागरिकांमध्ये सर्व निर्माण होत आहे. येता जाता लोकांच्या दृष्टीत येणारा हा हजारो ब्रास रेती लोकांचे मन वेदत आहे तरी या रेती साठवणूक करणारी तस्कर टोळी यांना महसूल प्रशासन आळा घालणार तरी केव्हाआज पर्यंत इतका मोठा साठा असून कोणतेही महसूल अधिकारी किंवा प्रशासन कारवाई करताना दिसत नाही रस्त्याच्या कडेला साठा असून करून कोणत्याही प्रशासनाच्या लक्षात का येत नाही असा सवाल नागरिक करतातअशाप्रकारे रेती व दोन खनिजाची साठवणूक करता येत नाही याकरिता दैनिक जनसंग्राम यांनी वारंवार बातमी सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही यांचा अर्थ असा की कुठेतरी अधिकारी व रेती तस्कर यामध्ये झाला तर नाही ना असा संभ्रम निर्माण होतो