
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर :- ता.अहमदपूर जि .लातूर येथे विजयादशमीच्या शुभ मुहूर्तवर ज्ञानदीप अकॅडमी मध्ये हाल्फ मॅरेथॉन
विजादशमीच्या मुहर्थावर, आळसावर मिळवलेल्या विजयावर म्हणजे आज ज्ञानदीप अकॅडमी मध्ये झालेले हाल्फ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आला
गांधी जयंती निम्मित 02 ऑक्टोबर रोजी झालेल्या रक्तदान केलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी देखील रक्तदान करून आपला सिंहाचा सहभाग नोंदवला.
(प्रजेन्ट) असलेल्या मुलींनी 80% पैकी मुलींनी 21 किमी मॅरेथाॅन पूर्ण केले आहे.
येणाऱ्या पोलीस भरतीचे लक्ष डोळ्यासमोर ठेऊन असे उपक्रम राबवले जातात