
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनीधी-बाजीराव गायकवाड
मा.मुख्यमंत्रीश्री. अशोकराव चव्हाण साहेब यांनी केली जागेची पाहणी :- श्री.भास्करराव पाटील शिंदे जोमेगांवकर(सरचिटणीस नांदेड जिल्हा काॅग्रेस पार्टी)
वाका फाटा :- लोहा तालुक्यातील वाका फाटा हाय वे नांदेड ते हैद्राबाद रोडवर आहे.या ठिकाणी नांदेड जिल्हा व लातूर जिल्ह्यसाठी मध्यवर्ती ठिकाण असल्याने माजी मुख्यमंत्री श्री.अशोकराव चव्हाण साहेब यांनी हे ठिकाण निश्चित केले आहे.आज साहेबांनी या जागेवर जाऊन जागेची पाहणी करून निवड करण्यात आली आहे.त्यांच्यासोबत काॅग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ , नेते कार्यक्रते प्रशासकीय,अधिकारी कर्मचारी, सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री श्री.अशोकराव चव्हाण साहेब,आ.श्री.अमरभाऊ राजूरकर, नांदेड महानगर पालिकेचे स्थायी समितीचे सभापती श्री.किशोर स्वामी, श्री.बालाजीराव पांडागळै, श्री.भास्करराव पाटील शिंदे जोमेगांवकर सरचिटणीस नांदेड जिल्हा काॅग्रेस पार्टी यांची उपस्थिती होती.