
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी -श्री, रमेश राठोड
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आर्णी तालुक्यात येत असलेल्या सावळी सदोब येथे जीनींग च्या हाॅल मधे प्रेस क्लब ची सभा सपंन्न झाले या सभे मधे नवीन कार्यकारनी गठीत करण्यात आले त्याचं प्रमाणे सर्व पत्रकार बंधूंनी सर्वानुमते अध्यक्ष पदी दुर्गेश कर्णेवार उपाध्यक्ष पदी रमेशभाऊ राठोड, दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी आर्णी तर सचीव पदी योगेश शिवनकर यांची नीवड करन्यात आली सभे मधे अनेक वीषयावर चर्चा करन्यात आली या वेळी माळवते अध्यक्ष रुपेश खरतडे यांनी. केलेल्या कामाचा उजाळा करुन दीला या वेळी रूपेश खरतडे, सुरेश पवार ,सुरेश राठोड , सुरेश भाऊ राठोड,राम पवार, महोमद सर्वे, अमीन चव्हान, अमीत ठाकरे, श्रीकांत देशमुख जे.बी पठाण अविनाश चव्हान, राहुल राऊत रमेशभाऊ राठोड ,प्रमोद कोटावार, आसिप सुमार, व ईतर पत्रकार उपस्थीत होते