
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
मोराला भारतीय राष्ट्रीय पक्षी म्हणून 1963 घोषित करण्यात आले आणि वन्यजीव कायादयाच्या अनुसूचित I मध्ये 1972 समाविष्ट करून संरक्षित करण्यात आले.मोराची हत्या करणे, पाळीव करणे ताब्यात ठेवणे हे सगळे प्रकार कायद्याच्या नजरेत शिक्षेस पत्र आहेत.नाशिक जिल्हात तसें शहरी भागात मोठया प्रमाणात मोर आहेत.शहरी भागात सांगायचं झाल तर सिडको-पांडवलेनी, म्हसरूळ, वडगाव इत्यादी भागात मोर मोठ्या प्रमाणात मोर मोठया प्रमाणात उपलब्ध आहेत.जसे दाणे खाऊ घालणे हा चुकीचा समज आहे तशाच चुकीच्या समजामुळे वडगाव येथील नागरिक मोरांना दगड मारत आहेत, याविपरीत मोर त्यांचे सापासून आणि त्यांच्या पिकाचे कीटका पासून रक्षण करत आहेत.हे दोन्ही प्रकार कायदयाच्या नजरेत दांडानीय आहेत.या विषयी सांगताना पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे मोरांना दाणे खाऊ घालणे, मोरांची आई, मोरांशी मैत्री, मोरांशी नातं इत्यादी मथल्या खाली मोरांना पाळीव करण्याचे प्रकार होत आहेत.मानवी बुद्धी वापरून सर्व काही आधीपात्या खाली आणण्याचे अघोरीं स्वप्न नेहमी पाहिले जाते.स्वतंत्र निसर्गाचा आनंद घेण्या पेक्षा हे माझ्या मुळे आहे असे दर्शवण्यात या लोकांना जास्त आनंद होतो.तसेच पिंपळगाव बसवंत येथे मोराला पाळीव केले होते, हा सुद्धा गुन्हाच आहे. मोराला मारणारा व ताब्यात ठेवणारा हे दोघे पण कायदयाच्या नजरेत गुन्हेगारच याची अंमलबजावणी वन विभाग केव्हा करेल.या सर्व प्रकारस पक्षी संशोधक यांच्या मते एकच उत्तर असेल ते म्हणजे मोरांचा ठेपा,ठेपा म्हणजे आधार, ठरलेलं ठिकाण, जिथे मोरांना नैसर्गिक जीवनात जगताना पाहता येईल, त्यांना कुणीही तिथे गुलाम, पाळीव बनवणार किंवा त्यांचे मालक बनणार नाही, त्यांच्या नैसर्गिक जीवन जगण्याच्या क्षमतेवर प्रश्न चिन्ह उभा करून दानापानी करणार नाही. मोरांचा ठेपा जे मोरंच अस्तित्व किती स्वातंत्र्य मुक्त पणे जगात आहे आणि जैविविधता कशा मानवी हस्ताक्षेपशिवाय समवृद्ध असतें हे दर्शवेल.
आपला
एकमेव आधुनिक पक्षी संशोधक
सूर्यकांत खंदारे