
दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी- राम चिंतलवाड
दिनांक 9 11 2022 रोजी खैरगाव येथील शेतकरी दीगांबर पुंजाजी गारशेटवाड यांच्या घराला एक दोन च्या दरम्यान अचानक आग लागली घरातील संसार उपयोगी सामानअन्नधान्य शेती औजारे कापूस गहू असे अनेक सामान आगीत जळून खाक झाले आहे ही आग विझविण्यासाठी गावातील लोकांनी खूप धडपड व परीश्रम घेऊन आग विझविण्यासाठी त्यांना यश आले असे प्रतिनिधीना बोलतांना सांगितले आहे