
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
आर्य वैश्य नगरेश्वर मंदिर च्या वतीने आज महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा अध्यक्ष,आर्य वैश्य समाजभूषण नंदकुमारजी गादेवार यांच्या वाढदिवसानिमित्त चिंतामणी गणपती मंदीर मध्ये रक्तदान शिबीर चे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे लोहा शहरातील सुप्रसिद्ध माझी वैद्यकीय अधिकारी डॉ. डी.बी.कानवटे साहेब,आर्य वैश्य समाजाचे युवा डॉ. समीर कोटलवार .प्रमुख उपस्थिती समाजाचे अध्यक्ष दिनेश तेललवार,माझी नगर अध्यक्ष किरण वट्टमवार,आर्य वैश्य समाजाचे उद्योजक सूर्यकांत पालीमकर,प्रदीप निलावार,प्रभाकर कोटगीरे,बापू कोटलवार, संतराम दमकोंडवार,रमेश कोटलवार,धोंडोपंत काप्रतवार,तुकाराम कोटलवार, आर्य वैश्य महिला मंडळाच्या उपस्थित दीप प्रज्वलन व आर्य वैश्य कुलस्वामिनी वासवी कन्यका परमेश्वरी माता,ह.भ.प. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी च्या प्रतिमाचे पूजन करून शिबीराच उदघाटन करण्यात आले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे ते सांगून रक्तदान हे काळजी गरज आहे ते केलेच पाहिजे असे आव्हान डॉ.डी. बी.कानवटे यांनी केले.
आर्य वैश्य समाजभूषण यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या रक्तदान शिबीर मध्ये आर्य वैश्य महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आर्य वैश्य समाजातील जोडीने रक्तदान करणारे रक्तदाते सूर्यकांत पालीमकर,साईनाथ काप्रतवार, शंकर वट्टमवार,राहुल बिडवाई,प्रसाद रुद्रवार,बालाजी रहाटकर,आर्य वैश्य समजतील युवा रक्तदाते प्रदीप उत्तरवार, योगेश दमकोंडवार,गिरीश चन्नावार,पवन तेललवार,विकास कोटगीरे,बालाजी रहाटकर,गजानन कटकमवार,सुशील मोटरवार, राजेश कोटलवार, चेतन तेललवार,सोमनाथ पालीमकर,राहुल कोटलवार,भूषण दमकोंडवार,प्रवीण अंकुलवार,ज्ञानेश्वर बिडवाई, श्याम रहाटकर,वसंत उत्तरवार,सुरेश दमकोंडवार,उमेश बिडवाई,केलास बिडवाई,अमोल मोटरवार वैजनाथ काप्रतवार आदी सह सर्व धर्मीय रक्तदाते,आर्य वैश्य समजतील जेष्टनागरीक,महिला,युवक,व्यापारी,पत्रकार,अन्य समजतील रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान रक्तपेढी जीवन आधार रक्तपेढी ने सांगितले 101 रक्तदान झाले असे सांगितले आर्य वैश्य समाजाच्या वतीने सर्व रक्तदात्याचे आभार मानले.
(विशेष या कार्यात महिला भगिनींनी ही रक्तदान करुन सहकार्य केले )
असेच आमच्या विनंती ला मान देऊन सहकार्य करत जावे. असे आर्य वैश्य समाज नगरेश्वर मंदिर समिती ने आभार व्यक्त केले आहे