
दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक -ओंकार लव्हेकर
कंधार —सेवानिवृत्त प्रा. मेजर डी.जे. बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली 30 नोव्हेंबर रोजी पदयात्रा बालाजी मंदिर भवानी नगर कंधार येथून टाळ मृदंगाच्या गजरात दत्त नामस्मरण करीत निघाली. मागील सतरा वर्षांपासून श्रीक्षेत्र माहूर येथे पदयात्रा जात असते सात दिवसाची पदयात्रा तिसऱ्या दिवशी पदयात्रा कणक्याची वाडी ता. हदगाव येथे मार्गक्रमण करीत जात आहे. पद यात्रेमध्ये अनेक महिला पुरुष पदयात्री भक्तिमय वातावरणात सहभागी झाले आहेत.—सेवानिवृत्त प्रा. मेजर डी.जे. बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली 30 नोव्हेंबर रोजी पदयात्रा बालाजी मंदिर भवानी नगर कंधार येथून टाळ मृदंगाच्या गजरात दत्त नामस्मरण करीत निघाली. मागील सतरा वर्षांपासून श्रीक्षेत्र माहूर येथे पदयात्रा जात असते सात दिवसाची पदयात्रा तिसऱ्या दिवशी पदयात्रा कणक्याची वाडी ता. हदगाव येथे मार्गक्रमण करीत जात आहे. पद यात्रेमध्ये अनेक महिला पुरुष पदयात्री भक्तिमय वातावरणात सहभागी झाले आहेत.