
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
आज दिनांक, ३ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इरेगाव येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त गावातील विविध अवयवाने दिव्यांग असलेल्या नागरिकाचा सत्कार सोहळा त्यानिमत शालेय विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्यंचे वाटप यावेळी संघटनेचे तालुका प्रसिद्ध प्रमुख तथा प्रहार संघटनेचे सदस्य श्री दशरथ आंबेकर यांच्या संकल्पने आयोजन करण्यात आले त्यानिमित्त सर्वप्रथम गावातील दिव्यांग नागरिकाचा प्रमुख पाहुणे उपस्थितीत ज्येष्ठ शिक्षक प्रेमी नागरिक ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांच्या हस्ते गुलाल लावून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले सहानुभूती नको विश्वास दाखवा याद्वारे दिव्यांगाचे उदबोहान करण्यात आले जिल्हा परीषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष फोले सर यांनी जागतिक दिव्यांग दिनाची पार्श्वभूमी व इतिहास अत्यंत माणिक भाषेत समजावून सांगितल. त्यानंतर गावातील दिव्यांग नागरिकाच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पेंन मोठे रजिस्टर वही वाटप करण्यात आले सदरील कार्यक्रम अत्यंत खेळमेच्याव उत्साहास पूर्ण वातावरण संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान सरपंच श्री अमोल गोरे यांनी भूषवीले तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक लोकमंथन चे मोजे करंजी. येथील ज्येष्ठ पत्रकार. विलास भालेराव गंजान वानोळे रावसाहेब कदम सर इरेगाव शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारोती उतूनरवाड सदरील कार्यक्रमासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री गंगाधर मागीलवाड वामन मिराशे श्री परशुराम मेटकर दशरथ मागीरवाड देवराव. उतनुरवाड बालाजी मिराशी लक्ष्मण गायकवाड शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मारोती. उतनुरवाड कैलास फोले श्री संजय कोस्केवाड श्री बाबुराव अकुलवाड. अंगणवाडी ताई सौ निर्मलाताई मागीरवाड माता- भगिनींची उपस्थिती होती गावातील दिव्यांग नागरिक सौ उज्वलाबाई पेंटेवाड श्री संतोष मिरासे परमेश्वर टोकलवाड दत्ता खोकले. दत्ता गोरे परसराम वायकोळे अनिल मागीरवाड नंदाबाई मागीरवाड यांची व शाळेतील सर्व इयत्ता पहिली ते पाचवी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अत्यंत उत्कृष्ट शब्दात विवेचन मार्गदर्शन शाळेतील सहशिक्षक श्री नागेश बबीलगेवार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री रमेश राठोड सर यांनी शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला