
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -मानिक सुर्यवंशी
देगलूर तालुक्यातील मौ.खानापूर येथे दि. 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिगंबर सेवाभावी संस्था नायगाव संचलित दिव्यांग दिना निमित्ताने शाळेतील विद्यार्थांना दिव्यांग संदर्भात विविध योजना व आरक्षण विषयी माहिती सांगण्यात आली व विद्यार्थ्यांना माहिती सांगण्यात आली व त्या विषयी नविन योजनेचे उजाळा देत आपल्या जवळच्या नातेवाईक व भाऊ बहिण याना महिती सांगण्यात व लाभ घेण्यास सांगण्यात आले या सर्व माहिती असण्याचे कारण स्व. बळीरामजी वैराळे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री .राहूल सर हे दिव्यांग असल्यामुळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले व विद्यार्थ्यांना दिव्यांग दिन हे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले दिव्यांग दिना चे अचैतय साधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले व दिव्यांग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना संबोधित करत राहूल सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.वडजे सर,के.एस.कदम केसराळीकर शहाजी पाटील व राहूल सर अदी जनाची उपस्थिती होती