
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल- माणिक सुर्यवंशी
देगलूर: ” मागील सात वर्षापासून शिवसेनेशी एकनिष्ठ व तन मन धनाने पक्षाच्या वाढीसाठी सतत कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते तथा अदित्य ठाकरे यांच्या आदेशानूसार युवासेना देगलूर तालुका उप अध्यक्ष पदी राम राजुरे चाकुरकर यांची निवड करण्यात आली.
तसेच या वेळी राम राजुरे चाकूरकर यांनी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब युवासेना प्रमुख मा. आदित्य ठाकरे साहेब ” मार्गदर्शक युवासेना सचिव वरूण सरदेसाई साहेब ” युवासेना संपर्क प्रमुख विशाल सावंत साहेब, युवासेना जिल्हा प्रमुख ” बालाजी पाटील शिंदे नागणीकर साहेब यांचे ” तसेच मार्गदर्शक शिवसेना तालुका प्रमुख देगलूर महेश पाटील साहेब ” या सर्वांचे राम राजूरे यांनी मनापासून धन्यवाद आभार व्यक्त केले