
दैनिक चालू वार्ता पेठवडज प्रतिनिधी -आनंदा वरवंटकर
पेठवडज :- पेठवडज येथे दत्त जयंती निमित्ताने कुस्त्या च्या कार्यक्रमासाठी उपस्थित भाजपा नांदेड जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य आदरणीय प्रविण पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली या वेळेस त्यांच्या सोबत मा सरपंच निळकंठ पाटील शिंदे येल्लुरकर,गिरिधारी केंद्रे ,मा पंचायत समिती सदस्य गोविंद शिंदे सर,मा सरपंच हाणमंत पाटील पवळे, मा सरपंच शिवाजी पा वडजे खंडगाव, सरपंच दत्ता मोरे खंडगाव, निवृत्ती पाटील वडजे, मा सरपंच गोविंद कैलासे सिरशी,मारोती टोडवाड कल्लाळी,दिगांबर सिरवंदे कल्लाळी,मा उपसरपंच हाणमंत पाटील पवळे गोणार , चेअरमन गजानन पाटील पवळे, बालाजी पाटील वडजे मसलगेकर,मा सरपंच प्रल्हाद वडजे शिंदे मंगनाळी, चेअरमन आण्णासाहेब पाटील कदम सिरसी खुर्द,शाम पाटील पवळे गोणार, देवानंद पाटील शिंदे सर मंगनाळी,मा सरपंच हाणमंत गीते शेल्लाळी,श्रीहरी पाटील शिंदे मंगनाळी,ग्रामसेवक मुगावे साहेब, ग्रामसेवक देशमुख साहेब,डावकोरे गुरुजी, उपसरपंच खुशाल राजे, मा तंटामुक्ती अध्यक्ष व्यंकट पाटील पांढरे, व्यंकट पाटील कळकेकर,संजय पाटील डावकोरे,मा चेअरमन दत्ता किनवाड तसेच गावातील व परीसरातील भाविक भक्त आणि मोठया संख्येने सहभागी झाले होते