
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर (प्रतिनिधी)- मरखेल पोलीस तथा अन्न भेसळ प्रशासन अवैध धंद्यांना पाठबळ देत असल्याबाबतची बातमीद्वारे एक मोहीम राबवली होती. यावर अन्न भेसळ प्रशासनाने कार्यतत्परता दाखवत गंभीर दखल घेऊन मरखेल पोलीस हद्दीत अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर थेट कार्यवाही केली.
हनेगाव परिसरातील गुटखा विक्रे त्यावर अन्न भेसळ अधिकारी भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थाचा छुप्या मार्गाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्रीसाठी साठवणूक केल्याप्रकरणी जबाबदार धरून अन्नसुरक्षा व मानदे कायदा२००६ चे कलम २६, कलम प्रशासनाने २७ कलम ३० (२) (अ) चा कार्यतत्परता भंग करून शिक्षा पात्र कलम ५९ दाखवली ही अन्वये तसेच भारतीय दंड विधान संहिता कलम १८८, २७२ २७३ राहावी अशी ,३२८ अन्वये गुन्हा केल्यासंबंधी अपक्ष फिर्याद देण्यात आली आहे.
सदरील साठवणूक आठ प्रकारच्या प्रतिबंधित आहेत. अन्नपदार्थाची होती. ज्याची एकूण मरखेल रक्कम ६४५४५ एवढी आहे अन्न पोलिसांनी मात्र भेसळ प्रशासनाने कार्यवाही करताच गुटखा विक्रेत्यांचे मात्र आपली कार्य धाबे दणाणले आहेत. याशिवाय तत्परता न सलग बिलोली तालुक्यातही दाखवल्याने धाडसत्र राबवत तेथेही गुटखा पकडल्याने गुटखा विक्रेत्यावर आहे. चाप बसणार हे मात्र नक्की. अशाच कार्यवाहीचा धडाका चालू राहिल्यास जिल्ह्यातील कर्करोगाने जीव गमावणाऱ्यांची संख्या मात्र कमी होणार हे निश्चित. शिवाय ज्या पद्धतीने अन्न औषध हनेगाव, करडखेड, मालेगाव परिसरात मटका, जुगार अशा अवैध धंद्यांनी घुमाकूळ घालून जनजीवन विस्कळीत केल्याची नेहमीची तक्रार झाली असताना कार्यवाहीसाठी मरखेल पोलीस कर्मचारी नसावीत? हा मोठा प्रश्न आहे. आपल्या निष्क्रिय कामगिरीचे उत्तर धडक कार्यवाहीने द्यावी अशी अपेक्षा मरखेल पोलीस स्टेशन हद्दीतील मरखेल, हाणेगाव, करडखेड, माळेगाव व इतर गावातील नागरिकांचे म्हणणे आहे.