
दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी-कवि सरकार इ़गळी.
स्वामी विवेकानंद सोशल फौंऊडेशन महाराष्ट्र राज्य आष्टा यांचे वतीने कविसंमेलन आयोजित केले आहे.कविसंमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्द लेखक मनोहर भोसले सै.टाकळी हे भुषवणार आहेत .तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षीय श्री.वैभव दादा शिंदे हे असून उद्घाटक सौ.क्रांती राणे पाटील यांचे हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थीत विलास भाऊ शिंदे,डाॅ.लहू कुरणे,झुझारराव पाटील,तानाजीराव सुर्यवंशी,विजयनाना मोरे,शैवेन दादा सावंत,सौ,ज्योती दुबोले,असणार आहेत. काव्याची संग्रहाचे प्रकाशन लेखक विजय गोरखनाथ दणाणे यांचे हस्ते करणजत येणार आहे.
कविसंमेलनाचे निमंत्रक अध्यक्ष विजय दणाणे,आयोजक,नेताजी मस्के,बाबासो जाधव,स्वागताध्यक्ष गंगवडे राज्यों सचिव,त्याचप्रमाणे,संयोजक गोरखनखथ दणाणे,सचिन घाटगे,कविता कांबळे,मयुरी मेश्राम,कविता घस्ते,निशा वळवडे,वैशाली जाधव,संगिता नांद्रेकर,आशा दणाणे,अंजली गंगवडे,मेघा घस्ते,राजश्री मस्के,याश्मिन मुल्ला,अर्चना भिसे
हे सर्व संयोजक आहेत.
संमेलन रविवार दिंनांक ११/१२/२३रोजी विलासराव शिंद महावि्लयालय व उच्च माध्यमिक विध्य्यालय येथे होणार आहे तरी जास्ती जास्त कविनीसहभाग नोंदवावे असे संयोजकाकडून सांगण्यात येत आहे.