
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी- विशाल खुणे
(वाघोली पुणे )
विष्णू दहिरे,3rd डॅन ब्लॅक बेल्ट व्हाईस प्रेसिडेंट एस के एस ए. प्रेसिडेंट ऑफ पुणे सिटी (कराटे असोशियन ऑफ इंडिया) फाउंडर ऑफ वि फिटनेस क्लब
विष्णू दहिरे (उत्कृष्ट कराटे पटू) यांच्या प्रशिक्षणाखाली मुलांनी उत्कृष्ट असा कराटे डेमो सादर केला. दहिरे सरांनी सुद्धा आपला सहभाग दाखवून आपली कला प्रदर्शित केली याच्या नेतृत्वाखाली आरव लोणकर, शोर्या घुले, राजदीप जगदाळे, विघ्नेश सातव, गुणवंत नायडू, काव्या गडा, अमेय जगताप, समर्थ शेलार, श्रेया शितोळे, मेहित मोदी, आकांक्षा साहू, अद्वैत मौषिका, आध्या राजदान, ओविकार खिले, अंशुमन जव्हारकर, कबीर चतुर्वेदी, मोनांक जैन, त्रिशा चारोकर, अन्वी स्निघ, आयुष्मान सिन्हा, आर्यन कुमार, श्लोका कैरमौंडा, अनिरुद्ध काटकर व श्री चैतन्य स्कूल मधील चैतन्य टेक्नो स्कूल केसनंद वाघोली रोड शाखा पुणे आयोजित केलेल्या ऑलम्पिक कार्निवल पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम 2022-23 विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक नृत्य व नाट्य आणि संगीत गाणी सादर केले. डॅनियल मिसाळ (संगीत व गाणी प्रशिक्षक), ज्ञानेश्वर साळुंके (गाणी, संगीत प्रशिक्षक), पद्मिनी गौस(नृत्य प्रशिक्षिका), शुभम ओतारी (खेळ प्रशिक्षक) श्राबानी सेनगुप्ता (खेळ प्रशिक्षिका),
व कराटे मास्टर विष्णू दहिरे या सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुला मुलांनी हा शालेय कार्यक्रम आपली कला दर्शकांसमोर सादर केली. तसेच सर्व प्रशिक्षकांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला .
कार्यक्रमाला प्रमूख पाहुणे म्हणुन गजानन पवार (पी आय लोणीकंद वाघोली ) यांची उपस्थिती लाभली .
कार्यक्रमातील उपस्थिती :-
शिवप्रसाद सर (AGM), भाग्यराव सर(शैक्षणिक डीन), गजानन पवार (पीआय लोणीकंद वाघोली), निलेश काकडीया (सामाजिक कार्यकर्ते), महेंद्र जगताप (वाहतूक विभाग अध्यक्ष), सुरेश कामसू (शैक्षणिक डीन वाघोली), किरण यशोदा कृष्ण (BDM), तृष्णाधर (प्राथमिक समन्वयक), प्रतिमा जोसेफ (प्राचार्य), नागा लक्ष्मी (उपप्राचार्य) तसेच सर्व पालक वर्ग उपस्थित होते