
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे,
धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हाडोंग्री गावचे विद्यमान सरपंच सुधीर क्षीरसागर गोलेगावचे विद्यमान उपसरपंच बालाजी डोके यांनी बाळासाहेबांची शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी धाराशिव उप जिल्हाप्रमुख दत्तात्रय ,मोहिते तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले.